Uday Samant : रत्नागिरीत उद्योजकाच्या कात कारखान्यावर ईडीची छापेमारी! – उद्योगमंत्री उदय सामंतांच्या निकटवर्तीयावर सकाळीच मोठी कारवाई, जिल्ह्यात खळबळ

•खेड आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे ईडीचे पथक दाखल; कारखान्यातील कागदपत्रे आणि आर्थिक नोंदींची तपासणी सुरू, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे गुरुवारी (11 डिसेंबर) सकाळी कात उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर ईडीकडून (ED) छापेमारी करण्यात आली आहे. नामवंत उद्योजक सचिन पाकळे यांच्या कारखान्यावर ही अचानक धाड टाकल्याने जिल्ह्यात … Continue reading Uday Samant : रत्नागिरीत उद्योजकाच्या कात कारखान्यावर ईडीची छापेमारी! – उद्योगमंत्री उदय सामंतांच्या निकटवर्तीयावर सकाळीच मोठी कारवाई, जिल्ह्यात खळबळ