UBT Shivsena Loksabha Election Member List : ठाकरेंचे 17 शिल्लेदार लोकसभेच्या रिंगणात, पहिली यादी जाहीर

•मुंबईत चार उमेदवार निवडणूक लढणार, दक्षिण मुंबई अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई, गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर याला संधी मुंबई :- काही दिवसांपासून ठाकरें गटाच्या उमेदवाराच्या चर्चा असताना अखेर आज ठाकरे गटाचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी 17 शिल्लेदाराची यादी जाहीर करत लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील सहापैकी चार … Continue reading UBT Shivsena Loksabha Election Member List : ठाकरेंचे 17 शिल्लेदार लोकसभेच्या रिंगणात, पहिली यादी जाहीर