Tukaram Bidkar: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर परतताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा अपघाती मृत्यू
अकोला :- विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा Tukaram Bidkar अपघाती मृत्यू झाला आहे. आज गुरुवारी, 13 फेब्रुवारी दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतताना शिवर येथे त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे.
तुकाराम बिडकर हे दुचाकीवरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परत जात असताना अकोल्यातील शिवर गावाजवळ त्यांच्या दुचाकीला टेम्पो ने जोरदार धडक दिली या धडकेत ते गंभीर जखमी झाले तसेच त्यांच्या सोबत असलेल्या त्यांचा मित्र राजदत मानकर यालाही मोठे दुखापत झाली आहे. या अपघातात बिडकर यांचा मृत्यू झाला आहे.
अकोला विमानतळावर महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटायला गेले होते. बावनकुळे यांची भेट झाल्यानंतर दूर चाकीवरून ते जात असताना शिवणी शिवर गावाजवळील पेट्रोल पंपा समोर एका ट्रकला त्यांचे धडक झाली. अपघातानंतर त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…