महाराष्ट्र

“Trendy corruption: College finance officer caught in the act of embezzlement”

महाविद्यालयातील बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी, महाविद्यालयातील वित्तीय अधिकाऱ्याने मागितलेला लाच, लाचखोर वित्तीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

•81 हजाराची लाच स्वीकारताना वित्तीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

रायगड :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे माणंगाव जिल्हा रायगड इथे काम करणाऱ्या वित्तीय अधिकारी यांने महाविद्यालयाचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी एक लाख रुपयाची लाच मागितली होती. तडजोडी अंत 81 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. लाच स्वीकारताना वित्तीय अधिकारी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी रंगेहात अटक केली आहे. अटक लाचखोर अधिकाऱ्याचे नाव ओंकार रामचंद्र अंबपकर असे आहे. तक्रारदार येणे महाविद्यालयातील डिप्लोमा विभागाच्या सभागृहाचे बांधकाम केले होते.

“Keeping Up with the Latest Scandal: Financial Officer Caught in Bribery Scheme”

बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच

तकारदार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ, (लोणेरे, माणगांव, जि.रायगड) येथे डिप्लोमा विभागाच्या सभागृहाचे बांधकाम केले होते. तक्रारदार यांचे19 लाख 42 हजार 838 एवढया रकमेचे मंजूर केलेले बांधकाम बिल व 47 लाख 74 हजार 34 रु. एवढया रकमेचे बांधकाम बिल मंजूर करण्यासाठी वित्तीय अधिकारी यांने तक्रारदार यांच्याकडे रक्कम 1 लाख एवढया रकमेची लाचेची मागणी केली होती. तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड येथे प्राप्त झाली होती.

“Trend Alert: Lachpat and Lachkhore in the University’s Financial Department”

05 जुलै रोजी दोन पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी यांने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख एवढया रकमेची लाचेची मागणी केली व तडजोडीअंती रक्कम रू.81 हजार स्वीकारण्याचे मान्य केले.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांनी सापळा रचून आरोपी वित्तीय अधिकारी ओंकार रामचंद्र अंबपकर यांना तक्रारदार यांच्याकडून रू. 81 हजार रुपयाची लाच स्वीकारतांना डॉ. बाबासाहेब आबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ वित्त विभाग येथुन आरोपीला त्याच्या कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले. गोरेगांव पोलीस ठाण्यात गुन्हयाची पुढील प्रक्रिया चालू आहे.

“Trend Alert: Financial Officer Arrested for Demanding Lakh Rupees at Dr. Babasaheb Ambedkar University”

एसीबी पथक
सुनिल लोखंडे, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे
मार्गदर्शक अधिकारी परिक्षेत्र, ठाणे, महेश तरडे, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांनी कारवाई करत आरोपींना अटक आरोपी लाचखोर वित्तीय अधिकाऱ्याला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0