अंबरनाथ : शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीसांवर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल
Thane Anti Corruption Bureau Arrested Two Police : भंगार चा टेम्पो सोडवण्यासाठी मागितली होती एक लाखांची लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांची कारवाई
“Mysterious Case: Two Police Officers Arrested in Thane with 1 Lakh Bribe”
ठाणे :- लाच मागितल्या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यातील Ambernath Police Staion दोन पोलीस हवालदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे Thane Anti Corruption Bureau Department यांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “Controversial Corruption: Thane Police Officers Arrested for Bribery” तक्रारदार याचा भंगारचा टेम्पो सोडवण्यासाठी तसेच कोणतेही कारवाई न करण्याकरिता पोलिसांनी एक लाख रुपयांची लाच मागितलेली होती. Thane Anti Corruption Bureau Latest News
“Trending Scandal: Thane Police Officers Arrested in Bribery Case”
शिवाजीनगर पोलीस ठाणे, अंबरनाथ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार चंद्रकांत बबन शिंदे (44 वर्ष), सचिन सदाशिव माने (42 वर्ष) यांच्यावर कारवाई करत एसीबीने शिवाजीनगर पोलीस ठाणे, अंबरनाथ येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 व 7 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या दोन्हीही पोलिसा हवालदारांनी भंगार मालकास 12 एप्रिल 2024 रोजी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. “Bribery and Tempos: Thane Police Crackdown on Lachluchpat Officers” तडजोडी अंत पन्नास हजार रुपये निश्चित करण्यात आले. या दोन्ही हवालदारांविरोधात एसीबीने कारवाई करत अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “Trend Alert: Bribery and Scandals Rock Thane Police Department” या संपूर्ण प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे पोलीस निरीक्षक विजय काळे हे करत आहे. Thane Anti Corruption Bureau Latest News