Tilak Vidyalaya Bomb Spot Threat : मुंबईतील टिळक विद्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; पहाटे 4.30 वाजता ई-मेलद्वारे दिला इशारा

•Mumbai Tilak Vidyalaya Bomb Spot Threat आरडीएक्सने शाळा उडवण्याची धमकी, बॉम्ब शोधक पथकाची तपासणी, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही मुंबई | मुंबईतील धमकी ई-मेल प्रकरणांत आणखी एका शाळेची भर पडली आहे. विलेपार्ले परिसरातील टिळक विद्यालयाच्या ई-मेल आयडीवर बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास एक धमकीचा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये शाळा आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली … Continue reading Tilak Vidyalaya Bomb Spot Threat : मुंबईतील टिळक विद्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; पहाटे 4.30 वाजता ई-मेलद्वारे दिला इशारा