मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याबाबत पाकिस्तानातून धमकीचा मेसेज; पोलिसांकडून अधिक तपास

•व्हॉट्सॲपवरून धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संदेश पाठवणाऱ्याने त्याचे नाव मलिक शाहबाज हुमायून राजा देव असे दिले आहे. मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर आला होता. धमकीची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला … Continue reading मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याबाबत पाकिस्तानातून धमकीचा मेसेज; पोलिसांकडून अधिक तपास