‘जग बदल घालूनी घाव’…. म्हणणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Annabhau Sathe Punyatithi Quotes in Marathi :शेकडो कलाकृतींचे जनक, महाराष्ट्राचा आवाज आणि साहित्यरत्न मुंबई :- “जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव” असे म्हणत आपल्या एका एका शब्दातून क्रांतीची मशाल पेटवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. 1 ऑगस्ट हा दिवस केवळ एका व्यक्तीचा जन्मदिन नाही, तर तो एका विचारधारेचा, एका लढ्याचा आणि एका … Continue reading ‘जग बदल घालूनी घाव’…. म्हणणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!