Supriya Sule : “ठाकरे नाव अडगळीला जाणारं नाही, ते महाराष्ट्राचं अभिमान आहे” – सुप्रिया सुळे यांचा ठाम विश्वास

•राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांचे स्वागतच आहे ; खासदार सुप्रिया सुळे हिंजवडी, पुणे | “ठाकरे ब्रँडला कोणीही संपवू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे केवळ नेता नव्हते, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक होते,” असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य … Continue reading Supriya Sule : “ठाकरे नाव अडगळीला जाणारं नाही, ते महाराष्ट्राचं अभिमान आहे” – सुप्रिया सुळे यांचा ठाम विश्वास