“The Shocking Attempt to Kill Lives in Ulhasnagar”

उल्हासनगर मध्ये जीवघेणा हल्ला , लाइटर घेण्यावरून वाद, डोक्यावर गंभीर हल्ला •उल्हासनगर मध्ये अतिशय शुल्लक कारणावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न उल्हासनगर :- मध्यवर्ती पोलीस ठाणे उल्हासनगर या अतिशय शुल्लक घटनेवरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सिगारेटचे लाइटर मागितले यावरून दोन आरोपींनी एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींनी ज्याच्या … Continue reading “The Shocking Attempt to Kill Lives in Ulhasnagar”