Telegram channel वरील investment app मध्ये गुंतवणूक केल्यास अधिकच्या नफ्याचे आमिष, तब्बल 11 लाख 60 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

•सायबर पोलिसांची कामगिरी ; फसवणुकीतील 7 लाख 20 हजार परत मिळवून देण्यास यश विरार:– Telegram channel सायबर विभागाकडून ऑनलाइन फसवणुकीबाबत सातत्याने जनजागृती केली जात असतानाही विरारमध्ये पुन्हा एक सायबर फसवणुकीची घटनासमोर आली आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत फसवणुकीतील 11 लाख 60 हजार रुपयांपैकी 7 लाख 20 हजार रुपये परत … Continue reading Telegram channel वरील investment app मध्ये गुंतवणूक केल्यास अधिकच्या नफ्याचे आमिष, तब्बल 11 लाख 60 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक