Sanjay Raut : सरकार असंवैधानिक आहे, भाजप शिंदे आणि अजित पवार यांना आपले मानत नाही…’, संजय राऊत यांचे राज्यसरकार बाबत केले वक्तव्य.

•उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे.अजित पवारांबाबत मोठा दावा केला आहे. मुंबई :- शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राज्यसरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “महायुती नावाची संपूर्ण खिचडी महाराष्ट्रात शिजलेली दिसली, तर त्याचा काही मेळ नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस फोडून खिचडी शिजवण्याचे प्रयत्न सुरू … Continue reading Sanjay Raut : सरकार असंवैधानिक आहे, भाजप शिंदे आणि अजित पवार यांना आपले मानत नाही…’, संजय राऊत यांचे राज्यसरकार बाबत केले वक्तव्य.