Mira Road Mobile Robbery News : चोरट्याचा नवीन आयफोनवर डल्ला, मोबाईल दुकानातील पाच लाख 70 हजार किंमतीचे मोबाईल फोन चोरीला
मिरा रोड :- रात्रीच्या वेळेस चोरट्यांचा रात्रीचा खेळ चाले.. हे कृत्य पाहायला मिळत आहे. चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन दुकानात चोरी करणारे टोळी मीरा-भाईंदर पोलीस Meera-Bhayander Police आयुक्तालयाच्या परिसरात सक्रिय झाले आहे. अशातच एका चोरट्याने मोबाईल फोनच्या दुकानावर डाका घालत आयफोन Mira Road IPhone Robbery News डल्ला मारला आहे. पाच लाख 70 हजार रुपयाचे मोबाईल फोन चोरट्याने चोरी केल्याची तक्रार मिरा रोड पोलीस ठाण्यात Mira Road Police Station दाखल करण्यात आली होती. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आधण्यात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (अ), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mira Road Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,इलेक्ट्रॉनीक सिल्व्हरपार्क महेश इंड्रस्टीअल प्रिमायसेसे सी.एच.एच. शॉप नंबर 210 मिरारोड पूर्व या शॉपला कुलूप लावून गेले असता अनोळखी चोरटयाने त्याच्या शॉपच्या पहिल्या माळयावरील खिडकीची ग्रील तोडून तोडून त्यामध्ये आत प्रवेश करुन शॉपमधील 5 लाख 70 हजार 753 रुपये किंमतीचे विविध कंपन्याचे मोबाईल, आयफोन चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणाच्या सीसीटीव्ही फुटेज च्या साह्याने आणि तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी त्याचे नाव दिपक उर्फ विपुल कुंटम (वय 30) अटक करण्यात आली असून कामाठीपुरा नागपाडा मुंबई येथून मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत मिरा रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले असून, पोलिसांनी दोन लाख 65 हजार रुपयांचे सहा मोबाईल आरोपीकडून जप्त केले आहे. Mira Road Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस उपायुक्त परिमंडळ 01 प्रकाश गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विजयकुमार मराठे मिरारोड विभाग मिरारोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर, विजयेद्र आंचवडे पोलीस हवालदार बालाजी हरणे, परेश पाटिल,महाकुलकर, गाडेकर, संदिप गिरमे, पोलीस शिपाई शंकर शेळके, दासरे ,अथर्व देवरे यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे. Mira Road Latest Crime News