ग्रामीण महाराष्ट्रात ‘महायुती’चाच करिष्मा! 12 जिल्हा परिषदांवर सत्ता; भाजपची हॅटट्रिक तर पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दबदबा

•उद्धव ठाकरेंनी मानला पराभव; पण म्हणाले, “पैशाच्या महापुराला निष्ठेची भिंत तोडता आली नाही!” – ‘मातोश्री’वर विजयाची नवी शपथ मुंबई | राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांनी महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. नगरपालिका आणि महानगरपालिकांनंतर आता ग्रामीण भागाचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांमध्येही भाजपने विजयाची हॅटट्रिक साधली आहे. या निवडणुकीत … Continue reading ग्रामीण महाराष्ट्रात ‘महायुती’चाच करिष्मा! 12 जिल्हा परिषदांवर सत्ता; भाजपची हॅटट्रिक तर पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दबदबा