The Burning Car : “द बर्निंग कार”, मुंबई-पुणे महामार्गावर कारला अचानक लागली आग

•मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका कारला अचानक आग लागल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली, अचानक लागलेल्या आग मध्ये कोणतीही हानी नाही चालक आणि सहप्रवासी सुखरूप पनवेल :- मुंबई पुणे महामार्गावर बुधवारी रात्री 11.30 सुमारास कारण अचानक पेट घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. शेवरलेट कंपनीची जितो कार ला मुंबई पुणे महामार्गावरील पुणे … Continue reading The Burning Car : “द बर्निंग कार”, मुंबई-पुणे महामार्गावर कारला अचानक लागली आग