ठाणे : स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या तिघांना अटक : सात पीडित तरुणींची सुटका
•Thane Spa Racket Busted ठाणे शहरात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाची पोलिसांनी मोठी कारवाई ; स्पा च्या नावाखाली चाललेला वेश्या व्यवसायाचा भांडाफोड
ठाणे :- स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या स्पा सेंटरच्या मालकीणीसह स्पा सेंटरचा चालक अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी रविवारी दिली. त्यांच्या तावडीतून सात पिडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ‘अमारा वेलनेस थाय स्पा’ या मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांना मिळाली होती. पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मला एक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी त्यांच्या पथकाने कासारवडवली घोडबंदर रोड येथे असणारा अमारा वेलनेस असलेल्या वेलनेस अँड स्पा सेंटरवर छापेमारी केली असता. पोलिसांना स्पा नावाखाली सेक्स रॅकेट वर चालवणारे विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये स्पा सेंटरचे मालक आणि चालक यांच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच, याप्रकरणी कासारवाडी पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध आणि पुरुषाविरुद्ध पोलिसांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या तावडीतून सात पिडीडीतांना सुटका करण्यात आली असून आरोपींच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात व नैतिक व्यापार प्रतिबंधक कायदे करण्यात आली आहे.


