Thane Tadipar News : तडीपार गुंडाला शहरात फिरताना ठाणे पोलिसांकडून अटक
•तडीपार आरोपी जयेश सुधाकर जाधव (24 वर्ष,रा.लुईसवाडी ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ठाणे :- ठाणे शहरातून तडीपार केले असताना पुन्हा शहराच्या हद्दीत येऊन सराईत गुंडाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जयेश सुधाकर जाधव (24 वर्ष रा. लुईस वाडी ठाणे ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वागळे इस्टेट पोलिसांच्या परिमंडळ-5 पोलीस उप आयुक्तांनी आरोपी … Continue reading Thane Tadipar News : तडीपार गुंडाला शहरात फिरताना ठाणे पोलिसांकडून अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed