•तडीपार आरोपी जयेश सुधाकर जाधव (24 वर्ष,रा.लुईसवाडी ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
ठाणे :- ठाणे शहरातून तडीपार केले असताना पुन्हा शहराच्या हद्दीत येऊन सराईत गुंडाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जयेश सुधाकर जाधव (24 वर्ष रा. लुईस वाडी ठाणे ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
वागळे इस्टेट पोलिसांच्या परिमंडळ-5 पोलीस उप आयुक्तांनी आरोपी जयेश सुधाकर जाधव 17 नोव्हेंबर 2023 रोजी 18 महिन्याच्या कालावधी करिता ठाणे, मुंबई शहर,मुंबई उपनगर ,नवी मुंबई या जिल्ह्यातून 18 महिन्याच्या कालावधी करिता हद्दपार केले होते.तडीपार केलेल्या गुनहेगारांना पुन्हा परत शहरात येण्यास मनाई असते. मात्र, तरीही हे गुन्हेगार पुन्हा शहरात आला. आरोपीवर मनाई आदेश भंग प्रकरणी त्याला साईनाथ नगर लुईस वाडी येथून वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तसेच बी एन एस एस कलम 35 (3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करत आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…