Thane Tadipar News : तडीपार आरोपीला अटक, दोन वर्षाकरिता केले होते तडीपार

•Thane Tadipar News आरोपीला 2 वर्षासाठी ठाणे जिल्ह्यासह 3 जिल्हातुन केले होते हद्दपार ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे. ठाण्यामध्ये राजन विचारविरुद्ध नरेश मस्के शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना राहणार असून पोलिसांनी यंदाची निवडणूक शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेच्या अबाधित राहावे. 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता पोलिसांकडून … Continue reading Thane Tadipar News : तडीपार आरोपीला अटक, दोन वर्षाकरिता केले होते तडीपार