Thane Tadipar News : तडीपार आरोपीच्या आवळल्या मुस्क्या, 20 वर्षीय शाहबाज पोलिसांच्या ताब्यात

•पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले तडीपारचे आदेश ठाणे :-पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील तडीपार गुंडास अटक करून जेरबंद करण्याचे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. चितळसर पोलिसांनी अशाच एका तडीपार आरोपीला आहे. तडीपार आरोपी शाहबाज मकबुल हमीद खान (20 वर्ष) अटक करण्यात आले आहे. शाहबाज मकबुल हमीद खान … Continue reading Thane Tadipar News : तडीपार आरोपीच्या आवळल्या मुस्क्या, 20 वर्षीय शाहबाज पोलिसांच्या ताब्यात