Thane Tadipar News : तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

•सहा महिन्याच्या कालावधी करिता तडीपार केलेला आरोपी सात दिवसातच पुन्हा शहरात वावर, आरोपीकडे हत्यार ठाणे :- शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या पथकाने मनाई आदेश भंग करणाऱ्या एका तडीपार आरोपीला अटक केली आहे. सहा महिन्याच्या कालावधी करिता जिल्ह्यातून हद्दपार केले होते. परंतु तडीपार आरोपी मनाई आदेश जुगारून केवळ सात दिवसात शहरात पुन्हा हजर झाला होता.अटक तडीपार आरोपीचे … Continue reading Thane Tadipar News : तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या