Thane Tadipar News : मनाई आदेश भंग, तडीपार आरोपीला अटक

Thane Tadipar News Kalwa Police Take Action Against Tadipar Person : कळवा पोलिसांची कारवाई, आरोपीला दोन वर्षाकरिता पाच जिल्ह्यात प्रवेश बंदी होती ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जाहीर झाले आहे.तसेच राज्याच्या राजकारणातील आणि शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील … Continue reading Thane Tadipar News : मनाई आदेश भंग, तडीपार आरोपीला अटक