Thane Tadipar News : त्याला दोन वर्षासाठी केले होते तडीपार तरीही शहरात फिरत होता
Thane Police Arrested Tadipar Person : ठाणे नगर पोलीस ठाण्याची कारवाई ; सराईत तडीपार आरोपीला केले अटक
ठाणे :- शहरातील वाढती गुन्हेगारी Thane Crime Control नियंत्रणाखाली आणण्याकरिता पोलिसांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्यास सुरुवात केली आहे. शहरातील बेकायदेशीर कायदे गैरव्यवहार, अंमली पदार्थ तस्करी Drugs Smuggling गुंडागिरी यांच्यावर नियंत्रण करण्याकरिता पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे. ठाणे शहराला राज्यात आता वेगळी ओळख मिळाली असून राज्याचे मुख्यमंत्री यांचे शहर म्हणून याकडे पाहिले जाते. या शहरात गुन्हेगारी बाबत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून सातत्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आरोपींच्या विरोधात कारवाई केली जाते अशाच एका तडीपार Thane Tadipar Criminal आरोपीला ठाणे नगर पोलिसांनी Thane Nagar Police Arrested अटक केली आहे. त्याचा तडीपराचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच तो शहरात मोकाट फिरून आपले गुन्हेगारी करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. Thane Crime News
आरोपी अफसर इकबाल पिंजारी (28 वर्ष), याला विविध गुन्ह्यामध्ये 12 मे 2023 रोजी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक ठाणे यांनी दोन वर्षाकरिता ठाणे मुंबई उपनगर रायगड व पालघर या जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे निर्देश दिले होते. परंतु आरोपी अफसर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 यांची परवानगी न घेता 20 मे रोजी रात्रीच्या 8.15 सुमारास महागिरी ठाणे पश्चिम येथे ठाणे नगर पोलिसांना आरोपी आल्याचे माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी अफसर याला अटक केली पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तडीपार आरोपीला अटक केली आहे आणि या पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अंबुरे हे करीत आहे. Thane Crime News
Web Title : Thane Tadipar News : He was done for two years Tadipar was still moving around the city