क्राईम न्यूजठाणे
Trending

Thane Spa Racket : राबोडीत आंबट शौकीन ‘रणवीर’च्या अवैध रासलीला ! पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

  • Thane Spa Racket : स्पाच्या पडद्याआड अवैध धंदे : पोलिसांकडून अभय ?

ठाणे, दि. १७ फेब्रुवारी, महाराष्ट्र मिरर Thane Spa racket

Thane Spa Racket | राबोडीत Rabodi स्थानिक पोलिसांच्या आर्शिवादाने व वसुली बहाद्दरांच्या शिष्टाईने ‘रणवीर’च्या अवैध रासलीला जोमात सुरु आहेत. एकीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त कटिबद्ध असताना राबोडीत दुसरेच चित्र समोर येत आहे. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त यांचे आदेश असताना राबोडीत ‘रणवीर’ चे अवैध धंदे पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे जोमात थाटले गेल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. Thane Spa Racket

ठाण्यातील अनेक स्पा सेंटरच्या Thane Spa Sex Center Busted नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. ‘रॅायल किन्स ग्राहकांसाठी‘ स्पा सेंटरमध्ये सेक्सची सुविधा पुरविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्पा व्यवसायातील ‘रणवीर’ कडून सदर अवैध धंदे राजरोसपणे थाटले गेल्याची चर्चा आहे. thane crime news

ठाणे शहर हे मुंबई नंतरचे महत्त्वाचे उपनगर म्हणून मानले जात असल्याने आता येथील राहणीमानातही बदल होऊ लागला आहे. जीवनशैलीत ज्याप्रमाणे अमुलाग्र बदल होत आहे त्याचप्रमाणे आंमट शौकींसाठीही काहीतरी वेगळ्या सुख सुविधा ठाण्यात मोठ्या प्रमाणे पडद्याआड चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. स्पा सेंटरमध्ये सेक्स भंडार Thane Spa Sex Center असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या नाकावर टिचून हे रॉयल ब्लॅक धंदे चालवणारे व्हाईट कॉलर काही समाज सुधारक सध्या पडद्याआडून अविघातक गोष्टी करताना पाहायला मिळत आहे. परंतु या गोष्टींकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे सोंग घेत आहे.

ठाणे शहराच्या विविध परिसरात आंबट शौकींसाठी सुशिक्षित किंवा हायप्रोफाईल चे दुकाने हे स्पा च्या नावाखाली चालवले जात आहे. Thane Spa Sex Center या स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या वर्कर ह्या जास्त करून मलेशियन थायलंड देशातील असल्याचे दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्यांकडे प्रशासनाकडून कारवाई केली जाते तर दुसरीकडे स्पा च्या नावाखाली या थायलंड, मलेशियन, आणि इतरत्र देशातून आलेल्या महिलांवर कारवाई का नाही? या महिलांकडे भारतात नोकरी करण्याचे वर्क कार्ड (काम करण्याचे लायसन्स) आहे का? प्रशासन कशा दाबावाखाली हे काम करत आहे आणि का कारवाई करत नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

1.Glory N Spa ,Thane Rabodi
2.Royal Queen Thai Spa, Rabodi Thene West
3.Royal Luxury Thai Spa,Dombivli
4.Supreme Spa ,kapurwadi, Thane
5.Royal King Spa, mira road, Thane

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0