Thane Share Market Scam : शेअर मार्केटच्या नावाखाली 46 लाखांची फसवणूक

•Thane Share Market Scam News शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुकीची संख्यामध्ये दिवसेंदिवस वाढ, अधिकचे नफा मिळण्याचे अमिष देऊन लाखोंचा गंडा ठाणे :- यंदाच्या वर्षात लाखो रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारीचा आलेख वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस शेअर मार्केटच्या नावाखाली बँक खाते ठगी करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे मोठे … Continue reading Thane Share Market Scam : शेअर मार्केटच्या नावाखाली 46 लाखांची फसवणूक