Thane Share Market Fraud : शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक, ॲप डाऊनलोड करण्यास सांगून 9.70 लाखांची फसवणूक

Thane Latest Share Market Fraud News: SBI-INT हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून 9.70 लाखांची फसवणूक, कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ठाणे :- शेअर मार्केट, शेअर ट्रेडिंग, शेअर्स खरेदी-विक्री, आयपीओ याच्यामधून त्वरित पैसे कमवा, अधिकचा परतावा, सर्वाधिक नफ्याचे आमिष यांसारख्या शब्दापासुन सावधान रहा.. Share Market Fraud Trend कारण शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक होण्याच्या घटनेत वाढ होत … Continue reading Thane Share Market Fraud : शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक, ॲप डाऊनलोड करण्यास सांगून 9.70 लाखांची फसवणूक