Thane Scam : अय्याशी, भ्रष्टाचार आणि बनावट कागदपत्रांचा सडा! — लोढा माजिवड्यातील ८ कोटींच्या गाळ्यांचा गूढ व्यवहार उघडकीस

ठाणे | महाराष्ट्र मिरर | विवेक राजेंद्र जगताप: ठाणे महानगरपालिकेच्या लोढा–माजिवडा प्रकल्पात गोरगरीब प्रकल्पबाधितांच्या हक्कांवर डल्ला मारल्याचा खळबळजनक आरोप सध्या चर्चेत आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे महेश आहेर नावाचा पालिका कर्मचारी आणि त्याच्याशी संबंधित राधिका अंधारे — जिने खोट्या कागदपत्रांच्या आधारे तब्बल ८ कोटी रुपयांचे गाळे मिळवल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राधिका … Continue reading Thane Scam : अय्याशी, भ्रष्टाचार आणि बनावट कागदपत्रांचा सडा! — लोढा माजिवड्यातील ८ कोटींच्या गाळ्यांचा गूढ व्यवहार उघडकीस