Thane Spa Sex Racket Busted News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात चालले तरी काय? “स्पा”च्या नावाखाली अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ?
आंबट शौकीन ग्राहकांसाठी ठाण्यातील “स्पा” सेंटर सज्ज? स्पा मसाज कि सेक्स चे दुकान?
ठाणे :- ठाण्यातील अनेक स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू Thane Spa Sex Center असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. Thane Royal Queens Spa Sex Racket ‘रॅायल‘ स्पा सेंटरच्या नावाखाली आंबट शौकीनाचे लाड पुरविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्पा व्यवसायातील ‘रणवीर’ कडून सदर अवैध धंदे राजरोसपणे थाटले गेल्याची चर्चा आहे.
ठाणे शहर हे राज्याचे माजी मुख्यमंत्री Eknath Shinde आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु याच ठाण्यात सध्या गुन्हेगारांकडे Thane Crime प्रशासनाचा खास करून पोलिसांचा कानाडोळा Thane Police पाहायला मिळत आहे. त्यामध्ये कारण म्हणजे राजकीय पाठबळ? का राजकीय नेत्यांचा वरदहस्त? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
ठाणे शहराच्या विविध परिसरात आंबट शौकींसाठी सुशिक्षित किंवा हायप्रोफाईल चे दुकाने हे Thane Illegal Spa Sex Center स्पा च्या नावाखाली चालवले जात आहे. या स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या वर्कर ह्या जास्त करून मलेशियन थायलंड देशातील असल्याचे दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्यांकडे प्रशासनाकडून कारवाई केली जाते तर दुसरीकडे स्पा च्या नावाखाली या थायलंड, मलेशियन, आणि इतरत्र देशातून आलेल्या महिलांवर कारवाई का नाही? या महिलांकडे भारतात नोकरी करण्याचे वर्क कार्ड (काम करण्याचे लायसन्स) आहे का? प्रशासन कशा दाबावाखाली हे काम करत आहे आणि का कारवाई करत नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
1.Glory N Spa ,Thane Rabodi
2.Royal Queen Thai Spa, Rabodi Thene West
3.Royal Luxury Thai Spa,Dombivli
4.Supreme Spa ,kapurwadi, Thane
5.Royal King Spa, mira road, Thane
यांसारख्या ‘रॅायल क्वीन्स‘ स्पा ची आंबट शौकीनांमध्ये खमंग चर्चा आहे.
ठराविक एजंट, मालकाचे डायरेक्ट ग्राहकांशी संपर्क, ठराविक कोडवर्ड, याचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करून वेगवेगळ्या ऑफर्स आणि सर्व्हिस देऊन हव्या त्या किमतीला आंबट शौकीन धनाढ्य लोकांना या सर्व्हिस पुरवल्या जात असल्याचे सार्वत्रिक चर्चा आहे. Thane Police On Illegale Spa Sex Center पोलीस प्रशासन यांनी केलेली कारवाई नक्कीच कारवाई असते का? ती काही चिरीमिरी साठी केलेली कारवाई असते असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. त्यामुळे या स्पा च्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्सचा पोलिसांकडून पर्दाफाश कधी होणार?
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…