मसाज पार्लर कि सेक्स सेंटर?
ठाणे :- ठाण्यातील अनेक स्पा सेंटरच्या Thane Spa Sex Center Busted नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. ‘रॅायल किन्स ग्राहकांसाठी‘ स्पा सेंटरमध्ये सेक्सची सुविधा पुरविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्पा व्यवसायातील ‘रणवीर’ कडून सदर अवैध धंदे राजरोसपणे थाटले गेल्याची चर्चा आहे.
ठाणे शहर हे मुंबई नंतरचे महत्त्वाचे उपनगर म्हणून मानले जात असल्याने आता येथील राहणीमानातही बदल होऊ लागला आहे. जीवनशैलीत ज्याप्रमाणे अमुलाग्र बदल होत आहे त्याचप्रमाणे आंमट शौकींसाठीही काहीतरी वेगळ्या सुख सुविधा ठाण्यात मोठ्या प्रमाणे पडद्याआड चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. स्पा सेंटरमध्ये सेक्स भंडार Thane Spa Sex Center असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या नाकावर टिचून हे रॉयल ब्लॅक धंदे चालवणारे व्हाईट कॉलर काही समाज सुधारक सध्या पडद्याआडून अविघातक गोष्टी करताना पाहायला मिळत आहे. परंतु या गोष्टींकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे सोंग घेत आहे.
ठाणे शहराच्या विविध परिसरात आंबट शौकींसाठी सुशिक्षित किंवा हायप्रोफाईल चे दुकाने हे स्पा च्या नावाखाली चालवले जात आहे. Thane Spa Sex Center या स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या वर्कर ह्या जास्त करून मलेशियन थायलंड देशातील असल्याचे दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्यांकडे प्रशासनाकडून कारवाई केली जाते तर दुसरीकडे स्पा च्या नावाखाली या थायलंड, मलेशियन, आणि इतरत्र देशातून आलेल्या महिलांवर कारवाई का नाही? या महिलांकडे भारतात नोकरी करण्याचे वर्क कार्ड (काम करण्याचे लायसन्स) आहे का? प्रशासन कशा दाबावाखाली हे काम करत आहे आणि का कारवाई करत नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
कोणत्या स्पा सेंटरमध्ये चालू असते असते रासलीला
1.Glory N Spa ,Thane Rabodi
2.Royal Queen Thai Spa, Rabodi Thene West
3.Royal Luxury Thai Spa,Dombivli
4.Supreme Spa ,kapurwadi, Thane
5.Royal King Spa, mira road, Thane
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…