Thane Police Seized Tobacco: पोलिसांची छापेमारी, लाखो रुपयांचा गुटखा जप्त

Thane Police Seized Tobacco ,ठाणे : तंबाखू नियंत्रण विरोधी पथकाची कारवाई, छापेमारी मध्ये बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या एका व्यक्तीकडून तंबाखू आणि तंबाखूजन्य (गुटखा) पदार्थ जप्त ठाणे :- राज्यामध्ये गुटखा Gutkha Seized विक्रीवर बंदी असतानाही सर्रास विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांच्या तंबाखू नियंत्रण पथकाने छापेमारी करून कारवाई केली आहे. राबोडी परिसरातील क्रांतीनगर गल्लीत कारवाई करत लाखो रुपयांचे … Continue reading Thane Police Seized Tobacco: पोलिसांची छापेमारी, लाखो रुपयांचा गुटखा जप्त