Thane Police News Thane Police All Out Operation : ऑपरेशन दरम्यान 129 हॉटेल, 119 लॉज, 73 बियर बार, 35 डान्स बार अशा एकुण 359 तपासणी कारवाई
ठाणे :- आगामी सण उत्सव व सार्वत्रिक निवडणुका 2024 Lok Sabha Election शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांच्या आदेशान्वये व पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 07 एप्रिल रोजी रात्री 11.00 ते 08 एप्रिल रोजी पहाटे 02.00 वाजेपर्यंत ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. सदर ऑल आऊट ऑपरेशनमध्ये परिमंडळ 1,2,3,4 व 5 गुन्हे शाखा, वाहतूक शाखा मधील 238 पोलीस अधिकारी व 962 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला. Thane Crime News
ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान शस्त्र अधिनियम अंतर्गत 2 गावठी कट्टे, 4 कोयते, 2 तलवारी, 7 सुरे व 2 इतर हत्यारे असे एकुण 15 हत्यारे हस्तगत करून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल करून एकुण 12 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. Thane Crime News
ठाणे पोलीस आयुक्तालयात एकुण 38 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते, त्या दरम्यान एकुण 830 लहान-मोठे वाहने तपासण्यात आली.
वाहतूक शाखेकडून मोटर वाहन कायदयान्वये 104 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 93 हजार 300 चा दंड आकारण्यात आला.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…