Thane Police News : ठाणे पोलीस आयुक्तालयात “पोलीस स्मृतिदिन” मानवंदना!

• Police Memorial Day Celebrated In Thane “पोलीस स्मृतिदिनी”214 जवानांना पोलीस आयुक्तांनी अर्पण केली श्रद्धांजली, ठाणे पोलीस दलातील चार शहीद पोलिसांनाही पोलिसांकडून मानवंदना ठाणे :- देशभरात आज पोलीस स्मृतीदिन म्हणून पोलिसांना मानवंदना दिली जाते. 1959 दरम्यान,लडाखमध्ये भारतीय सीमेवर चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भ्याड हल्ल्यात दहा पोलीस जवान शहीद झाले होते. तेव्हापासून देशभरात 21 ऑक्टोबर हा दिवस … Continue reading Thane Police News : ठाणे पोलीस आयुक्तालयात “पोलीस स्मृतिदिन” मानवंदना!