Thane Police News: अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार

Thane Police Latest News : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेच्या कालावधीमध्ये अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई करत तब्बल एक कोटी 25 लाखाचे चरस हे अंमली पदार्थ जप्त करून आरोपींना अटक केल्याची कामगिरी ठाणे :- विधानसभा निवडणुका Vidhan Sabha Election दरम्यान आदर्श आचारसंहिता यामध्ये जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे यांनी मीरा-भाईंदर वसई विरार,ठाणे आणि नवी मुंबई … Continue reading Thane Police News: अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार