Thane Rabodi Police Latest News : हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल परत मिळण्याची शाश्वती कमी असताना राबोडी पोलिसांनी तब्बल 40 मोबाईल पुन्हा परत मिळविण्यात यश मिळविले. संबंधित नागरिकांना हे मोबाईल पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया देविदास डमाळे यांच्या हस्ते परत करण्यात आले.
ठाणे :- हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल परत मिळण्याची शाश्वती कमी असताना राबोडी पोलिसांनी तब्बल Rabodi Police Station 40 मोबाईल पुन्हा परत मिळविण्यात यश मिळविले. Stolen Mobile Return By Thane Police संबंधित नागरिकांना हे मोबाईल पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 शशिकांत बोराटे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया देविदास डमाळे यांच्या हस्ते परत करण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. Thane Police Latest News
राबोडी पोलीस ठाण्याच्या Rabodi Police Station तसेच ठाणे शहरातील रेल्वे स्थानक, बस पाँईट, रुग्णालय परिसर आणि गर्दीच्या ठिकाणाहून 2024 मध्ये नागरिकांकडून गहाळ झालेले तसेच चोरी गेलेल्या हे मोबाईल आहेत. राबोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मन चंद्रकांत पाटील, गुन्हे निरीक्षक कृष्णा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार यशोदा घोडे, पोलीस हवालदार सशांक सावंत, पोलीस नाईक समाधान माळी पथकाने ही कामगिरी केली.मोबाईल चोरी किंवा गहाळ झाल्यानंतर अनेकदा तो परत मिळेल, याची खात्री नसते. तरीही नागरिक पोलिसांकडे याची तक्रार देतात. Thane Mobile Robbery मोबाईल हरवल्यापेक्षा त्यामधील डेटा आणि इतर माहितीमुळे नागरिक हैराण असतात. त्याचा गैरवापर होऊ नये, अशी अपेक्षा असते. यांच्या पथकाने हरवलेल्या मोबइलची माहिती घेण्यास सुरूवात केली होती. तांत्रिक तपास करून हरवलेले मोबाइल हे महाराष्ट्रातील विविध ठिकाणात वापरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मोबाईलचा आयएमईआय नंबर, लोकेशन ट्रेस करण्यासह इतर तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी 4.10 लाख रुपये किमतीचे 40 मोबाइल शोधले. Thane Police Latest News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…