Thane Police News : अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह यांच्या संकल्पनेतून ठाणे कारागृहातील कैद्यांना बेकरी उद्योगाचे प्रशिक्षण

बेकरी प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या कैद्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम ठाणे :- अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व योगेश देसाई कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांचे यांच्या संकल्पनेतून कारागृहातील कैद्यांकरिता ठाणे मध्यर्ती कारागृह, चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन व ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशन यांचे संयुक्त विद्यामाने … Continue reading Thane Police News : अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह यांच्या संकल्पनेतून ठाणे कारागृहातील कैद्यांना बेकरी उद्योगाचे प्रशिक्षण