Thane Police News : वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई ; तडीपार आरोपीकडे चॉपर, आरोपीला अटक

Thane Police News : दोन वर्ष करिता ठाणे जिल्ह्यातून केले होते तडीपार, आरोपीकडे बेकायदेशीर चॉपर
ठाणे :- सराईत गुन्हेगार असलेल्या तडीपार Tadipar Criminal Thane आरोपींना ठाण्याच्या वागळे इस्टेट Wagle Estate Police पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडे बेकायदेशीररित्या चॉपर Criminal Have Chopper सापडला आहे. आरोपी मंगेश मारुती कांबळे (22 वर्ष) याच्यावर अनेक गुन्हे Crime Record दाखल असून पोलिसांनी त्याच्या या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे 19 जुलै 2022 रोजी दोन वर्षाच्या कालावधी करिता पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2 यांनी ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. Thane Crime News

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे (Thane CP Ashutosh Dumabre) यांनी शहरातील आणि शहराबाहेरील तडीपार आरोपी असलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या आरोपींची यादी सादर करायला सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानेच 2022 मध्ये तडीपार ची शिक्षा भोगणाऱ्या एका तडीपार आरोपी मंगेश कांबळे हा 29 मे 24 रात्री दहा वाजल्याच्या सुमारास डीलक्स वाईन शॉप जवळ डोंबिवली पूर्व येथे बेकायदेशीर येथे चॉपर बाळगला असताना गुन्हे शाखा घटक तीन कल्याण यांना पथकाला आरोपी आढळून आला. आरोपीच्या विरोधात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे तसेच आरोपीवर भारतीय आपल्याला कायदा कलम 4,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135,142 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आणि या सर्व गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुपडे हे करत आहे. Thane Crime News
Web Title : Thane Crime News : “Breaking News: Thane Police Arrests Chopper-Using Fugitive”