Thane Police Appeal For Vote : ठाणे पोलीस आयुक्तांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे केले आवाहन

•पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणेकरांना मतदान करण्याचे केले आवाहन ठाणे :- राज्यात पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान अधिक प्रमाणात व्हावे याकरिता सातत्याने आवाहन करत आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मतदार राजाला आवाहन केले आहे. भिवंडी-23, कल्याण-24, ठाणे-25 या तीन मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यातील पाचवा … Continue reading Thane Police Appeal For Vote : ठाणे पोलीस आयुक्तांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे केले आवाहन