Thane Police All Out Operation : ठाणे पोलीस आयुक्तालयाची मोठी कारवाई ; ऑल आऊट ऑपरेशन

•ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान ठाणे पोलिसांकडून मोठ्या कारवाया ठाणे :- 20 मे रोजी राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये मुंबई,मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, पालघर आदी ठिकाणी मतदान होणार आहे. मतदान करताना शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने शांततेत व भयमुक्त वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी शहरातील अवैध धंद्यांवर कारवाया करण्यास … Continue reading Thane Police All Out Operation : ठाणे पोलीस आयुक्तालयाची मोठी कारवाई ; ऑल आऊट ऑपरेशन