Thane Online Scam : महिलेने ऑनलाईन ऑर्डर रद्द केली, पैसे परत मिळवताना बँक खात्यातून 5.05 लाख गमावले
•ऑनलाईन फसवणूक ; ऑर्डर रद्द केली, पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले असता बँक खात्यातून 5.05 लाख गमविले, मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ठाणे :- आनंद कोळीवाडा, मुंब्रा येथे राहणाऱ्या 51 वर्षीय महिलेची पाच लाख पाच हजार रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. महिलेने ऑनलाईन शॉपिंग केली होती. परंतु ती ऑर्डर … Continue reading Thane Online Scam : महिलेने ऑनलाईन ऑर्डर रद्द केली, पैसे परत मिळवताना बँक खात्यातून 5.05 लाख गमावले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed