Thane News : ‘गुन्हा कबूल नाही!’ – रेल्वे भरती बोर्ड मारहाण प्रकरणी राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर, न्यायालयाने दिली ‘एक महिन्याची डेडलाईन’

2008 मधील प्रक्षोभक भाषणाच्या खटल्याची सुनावणी; न्यायमूर्तींनी थेट विचारणा करताच राज ठाकरेंनी दिले स्पष्ट उत्तर; “सहकार्य करा, तुम्हाला यायची गरज पडणार नाही.” ठाण :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (गुरुवार, 11 डिसेंबर) सकाळी ठाणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टासमोर हजर झाले. 2008 मधील रेल्वे भरती बोर्ड परीक्षा संबंधित मारहाण आणि प्रक्षोभक भाषणाच्या जुन्या … Continue reading Thane News : ‘गुन्हा कबूल नाही!’ – रेल्वे भरती बोर्ड मारहाण प्रकरणी राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर, न्यायालयाने दिली ‘एक महिन्याची डेडलाईन’