Thane News : अंबरनाथ-बदलापुरात भाजपाची मुसंडी! शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ‘कमळ’ फुलले; महापालिका जागावाटपात भाजपाचा दबाव वाढणार

•फडणवीस-चव्हाण रणनीती यशस्वी; नवी मुंबईत, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपाकडून ‘स्वबळा’ची चाचपणी सुरू ठाणे/कल्याण | ठाणे जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असलेली पकड ढिली करत, अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालांमुळे संपूर्ण जिल्ह्यात ‘शत-प्रतिशत’ भाजपचा नारा पुन्हा एकदा घुमू लागला असून, आगामी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपात … Continue reading Thane News : अंबरनाथ-बदलापुरात भाजपाची मुसंडी! शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ‘कमळ’ फुलले; महापालिका जागावाटपात भाजपाचा दबाव वाढणार