Thane Navratri Ustav 2024 : “अरे हालो रे हालो….”ठाणेकर नवरात्रात गरब्यावर पोलिसांच्या सुरक्षेत फिरकणार

Thane Police Navratri Ustav Security : नवरात्र उत्सवाच्या दरम्यान ठाण्यात पोलिसांचा काटेकोरपणे बंदोबस्त, ठाण्यात 572 ठिकाणी सार्वजनिक आणि 503 ठिकाणी खाजगी गरबा, पोलिसांचा मोठा फौजफाटा नवरात्रात तैनात ठाणे :- पोलीस आयुक्तालयाकडून Thane CP जारी करण्यात आली आहे की, ठाण्यात यंदा 572 ठिकाणी सार्वजनिक तर 503 ठिकाणी खाजगी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र Navratri Ustav … Continue reading Thane Navratri Ustav 2024 : “अरे हालो रे हालो….”ठाणेकर नवरात्रात गरब्यावर पोलिसांच्या सुरक्षेत फिरकणार