Thane Murder News : कौटुंबिक वादातून पत्नीचा खून ; नवराच खुनाचा मुख्य आरोपी

Thane Latest Murder News : नवऱ्याने केला बायकोचा खून, कौटुंबिक वादातून बायकोला केले ठार, पोलिसांनी खुनी नवऱ्याला तात्काळ अटक केली ठाणे :- कौटुंबिक वादातून पत्नीचा खून Thane Murder News केला आहे. नवराच खुनाचा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. नवऱ्यानेच पत्नीला धारदार शस्त्राने वार करून तिला जिवेठार मारल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी आरोपी पतीच्या विरोधात मुंब्रा पोलीस … Continue reading Thane Murder News : कौटुंबिक वादातून पत्नीचा खून ; नवराच खुनाचा मुख्य आरोपी