Thane Murder News : अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून, 24 तासांत खुनाचा उलगडा; किरकोळ वादातून हत्या

•Thane Crime News कळवा येथील मोबाईल चोराला रंगेहाथ पकडल्यामुळे हत्येचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उलगडा केला आहे. ठाणे :- कळवा विभागातील तिनही पोलीस ठाणे हद्‌दीतील तीन वेगवेगळ्या खुनांचे गुन्हे 24 तासांचे आत उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे. पोलिसांनी तिन्ही खुनाच्या प्रकरणातील आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ वादातून … Continue reading Thane Murder News : अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून, 24 तासांत खुनाचा उलगडा; किरकोळ वादातून हत्या