Thane Murder News : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली गळा दाबून पत्नीची हत्या ! भांडणात पतीचा राग अनावर

Thane Police Arrested Murder : पोलिसांनी आरोपी पतीला अवघ्या 24 तासात अटक केली ; चारित्र्यावरील संशय ठरलं पत्नीच्या मृत्यूचे कारण ठाणे :- पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने गळा दाबून हत्या केल्याची घटना ठाण्यात Thane Murder News घडली आहे. घटना घडल्यानंतर फिर्यादी साहेबराव विठ्ठल दुधमल (52 वय) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात Nawpada Police Station भारतीय … Continue reading Thane Murder News : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली गळा दाबून पत्नीची हत्या ! भांडणात पतीचा राग अनावर