Thane Metro Update : ठाणे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकारणार! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ट्रायल रन’ यशस्वी

•मेट्रो मार्ग 4 आणि 4अ ची चाचणी, प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्क्यांनी वाचणार; थेट गर्दीतून प्रवास करणार्या ठाणेकरांना दिलासा ठाणे :- ठाणेकरांच्या बहुप्रतिक्षित मेट्रो (Thane Metro) प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग 4 (वडाळा–कासारवडवली) आणि 4 अ … Continue reading Thane Metro Update : ठाणे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकारणार! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ट्रायल रन’ यशस्वी