Thane Medical Shop Robbery : मेडिकल दुकानाचं शटर उचकटून जबरी चोरी, दोन भुरट्यांना अटक, एक फरार

Thane Medical Shop Robbery News : चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रोख रक्कम आणि घड्याळ चोरीला.7 गुन्हे उघडकीस ठाणे :- शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण Thane Crime News दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कळवा पोलीस ठाण्याच्या Kalwa Police Station हद्दीत एका मेडिकल दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे. यामध्ये मेडिकलच्या गल्ल्यामध्ये ठेवलेली … Continue reading Thane Medical Shop Robbery : मेडिकल दुकानाचं शटर उचकटून जबरी चोरी, दोन भुरट्यांना अटक, एक फरार