क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

ठाणे : 25.88 लाख रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक

Thane Police Arrested Drug Seller : डोंबिवलीतील मानपाडा परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना आरोपीस अटक करण्यात आले.

डोंबिवली :- डोंबिवलीतील मानपाडा येथील हॅप्पी व्हॅली सर्कल परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना आरोपीस अटक करण्यात आले Thane Police Siezed 22 lakh Worth Drug in Dombivli Manpada असून त्याच्या कडून ६०172.5 ग्रॅम वजनाचा 22 लाख 88 हजार 820 रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अटक केले आहे.

मोईन मोहम्मद आरिफ निर्बाण, (वय 29, रा. मिरारोड) मोहम्मद मुझमिल लियाकत अली नागोरी, (वय 27 रा. मिरारोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मानपाडा परिसरात अंमली पदार्थ विक्री करण्यास येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. या परिसरात पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी निर्बाण आणि नागोरी यांच्या ताब्यातून 152.5 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून चितळसर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तसेच आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मॅफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ त्यांनी कोठुन मिळविला ? या व्यतिरीक्त आणखी साठा आहे का ? याबाबत अधिक तपास सुरू आहे.

पोलीस पथक

अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) व धनाजी क्षिरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त, (प्रतिबंध) गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावित, पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी,नितीन भोसले, राजेंद्र निकम, पोलीस हवालदार हरिश तावडे, अमोल देसाई,अभिजित मोरे,प्रशांत राणे,हुसेन तडवी, हेमंत महाले, महेश साबळे, शिवाजी वासरवाड, प्रशांत राणे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, पोलीस अंमलदार अनुप राक्षे, महिला पोलीस शिपाई कोमल लादे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0