Thane Crime News : कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहे.
ठाणे :- शहरात चोरांनी उच्छाद मांडला असून, दररोज शहराच्या विविध भाागांमध्ये चोरटे लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेत आहेत. अशीच एक घटना डिलिव्हरी बॉय चे काम करणाऱ्या एका तरुणाच्या घरात घडली आहे.डिलिव्हरी बॉय यांने कोपरी पोलीस ठाण्यात Kopari Police Station अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहे. Thane Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप चंद्रकांत सोनवणे (27 वर्ष रा.कोपरी पुर्व) यांनी दिलेला तक्रारीवरून साधारणतः 9 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान संदीप कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्या घरात दीड लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. संदीप व्यवसाय डिलिव्हरी बॉय चे काम करत आहे. पोलीसांनी संदीपच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 305(ए),331(3),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहे. Thane Latest Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…