Thane Drug Dealer Arrested : गांजा बाळगून विक्री केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे, तर फरार आरोपीचा पोलिसांकडे शोध घेतला जात आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक मोटारसायकल आणि 3.05 किंमतीचा गांजा जप्त केला.
ठाणे :- राज्यात गांजा, एमडी, चरस यांसारख्या अंमली पदार्थ विरुद्ध Maharashtra Drug Dealer Arrested कारवाई करत आहे. मुंब्रा पोलिसांनी गांजा Mumbra Police Arrested Drug Dealer विक्री करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. तरुणाचे नाव नदीम जब्बार शेख (27 वर्ष रा. हाजीमलंगवाडी अंबरनाथ) आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी 3.05 लाखांचा गांजा जप्त केला आहे. Thane Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा पोलीस ठाण्याचे Mumbra Police Station सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे पोलीस शिपाई आव्हाड यांच्या पथकाने बिल्डिंग एम एम व्हॅली कौसा, मुंब्रा येथे सापळा रचून आरोपी नदीम जब्बार शेख याला अटक केली आहे. आरोपी नदीम शेख अंबरनाथ येथील रहिवाशी असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 3.5 लाख रुपयाचे गांजा जप्त केला आहे. तसेच हा आरोपी गांजा विक्रीसाठी मुंब्रा परिसरात आल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याच्या जवळील बर्गमन मोटरसायकल आणि मोबाईल फोन ही जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत 1985 चे कलम 8 (क), 20 (ब),29 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे हे करत आहे. Thane Latest Crime News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…